Academic year : 2020 -21
Name of the Dept./Associations / Unit : Marathi Department
Name of the activity :
Din
Date & Venue of the activity : 31 October 2020
Target group (students / staff) : Department Students
Number of the students participated : 22 Participants
Name of the staff in-charge : Dr. Shobha Naik
A brief report of the activity : वाल्मिकी लिखित रामायण आणि त्यामधील मूल्यव्यवस्था या संदर्भातून प्रस्तुत कार्यक्रमात चर्चा संपन्न झाली. डॉ. शोभा नाईक यांनी वाल्मिकी रामायण या महान कृतीमधील लवचिकता अधोरेखित केली. मूळ रामायण लवचिक असल्याने त्याचे विविध प्रकारे दर्शन अन्य भारतीय भाषांमधून घडते. याबाबत खानापूर महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. आय. एम. गुरव यांनी स्पष्ट केले. मुडबिद्री येथील प्रा. उत्तम अभ्यंकर यांनी तसेच विद्यार्थ्यांनी चर्चेत भाग घेतला. कु. वैष्णवी काकतीकरने ईशस्तवन प्रस्तुत केले.